२९,७८८
संपादने
Sandesh9822 (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) ((...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)) |
||
|मालकी =
|व्यवस्थापन =
|references =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' किंवा '''भव्य स्मारकशिल्प''' (''Monument memorial'') हा नवी [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद|संसद]] [[संसद भवन|भवन परिसरात]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. आंबेडकरी समाजाने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला आहे. हे स्मारकशिल्प एकूण १२.५ फूट उंचीचे आहे.
१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref name=Ambedkar and Buddhism/>▼
▲१४ एप्रिल म्हणजेच [[डॉ. आंबेडकर जयंती]] दिनी व ६ डिसेंबर या [[महापरिनिर्वाण दिन]]ी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा व राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, राज्यपाल इत्यादी नेते व जनता डॉ. आंबेडकरांना स्मरून या पुतळ्याला अभिवादन करत असतात.<ref name=Ambedkar and Buddhism>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref
==रचना==
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. हा पुतळा साधारण मुनष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे अंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.<ref name="Ambedkar and Buddhism">{{
== इतिहास==
|
संपादने