"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
 
हा पुतळा ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने'' संसद परिसरासाठी भेट दिला होता आणि यासाठी आंबेडकरवादी समाजाने या पुतळ्यासाठी लोकवर्गणीद्वारे पैसा गोळा केला होता. डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा [[मुंबई]]चे शिल्पकार ब्रह्मेश विनायक वाघ यांनी बनवलेला होता. ब्रह्मेश वाघ यांना हा पुतळा बनवण्यासाठी आंबेडकरांच्या पत्नी [[सविता आंबेडकर]] यांनी सर्वतोपरी मदत केली. बाबासाहेबांचे पायापासून ते डोक्यापर्यंतचे सर्व साहित्य त्यांना पुरवले. हा पुतळा दोन वर्षाच्या परिश्रमानंतर तयार झाला आहे. यापूर्वीही ब्रह्मेश वाघ यांनी इ.स. १९५९ साली [[मुंबई|मुंबईतील]] कूपरेज मार्गावर असलेला डॉ. आंबेडकरांचा सर्वप्रथम पुतळा तयार केला होता.<ref name=लोकराज्य>{{जर्नल स्रोत|last1=मानकर|first1=मिलिंद|शीर्षक=बाबासाहेबांचे पुतळे|जर्नल=लोकराज्य|दिनांक=डिसेंबर २०१७|page=१४|pages=६६}}</ref>
 
=== अनावरण===
३१,२३७

संपादने