|
|
==रचना==
हा पुतळा पायथ्यापासून/चौथऱ्यापासून एकूण १५१२.५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा चौथऱ्यापासून साडे बारा फूट उंच असून तो साधारण मुनष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान|भारतीय संविधानाचेसंविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी भारतीय संसद भवनाकडे रोखलेलीअंगुलिनिर्देशन करताना दर्शवले आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref> संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी [[जवाहरलाल नेहरू]]ंचे वडील [[मोतीलाल नेहरू]] यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.
== इतिहास==
|