"सदस्य चर्चा:Vikrantkorde" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,९७६ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
मराठी विकिपीडियावर एकदा लेख/साचा/दालन उपस्तीत आहे की नाही?
हे पाहण्यास आपण [[special:search]] वापरावा. त्यात एकदा साचेचे नाव टाका. काही साचे असे आहेत ज्याचे नाव इंग्लिश मध्ये आपल्याला भेटेल . भेटले की ते साचे बनवण्याचे गरज नाही. जर नाव इंग्लिश मध्ये नाही तर एकदा इंग्लिश विकिपीडियावर जेवावे आणि लेफ्ट सईद एक ऑपशन असते. In other languages (languages). तिथे मराठी आहे की पहा. जर मराठी असले की मग ते साचा मराठी विकिपीडियावर उपलब्द आहे. जर नाही तर आपण ते बनवू शकता. आपल्याला साचे बाबत जर मदत हवी असेल तर फक्त मला साद द्वावे किव्हा माझ्या चर्चापानावर संदेश टाका मी आपली मदत करेल. इतर भाषेत सुद्धा आपण माझ्याशी संवाद साधू शकता. आशा आहे की आपल्याला दिलेले मार्गदर्शन कळले आहे, जर काही प्रश्न असतील तर संदेश किव्हा साद द्यावे. धन्यवाद. --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> १५:३२, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
== विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रण ==
 
[[File:Sun Wiki.svg|250px|right]]
 
नमस्कार! गेल्या चार वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
 
मी तुम्हाला '''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१७|विकिपीडिया आशियाई महिना २०१८]]''' साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान '''४''' (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
 
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८/सहभागी|येथे]] साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया [[विकिपीडिया चर्चा:विकिपीडिया आशियाई महिना २०१८|चर्चापानास]] विचारा.
 
धन्यवाद!
 
[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१८|विकिपीडिया आशियाई महिनाच्या]] वतीने [[सदस्य:Tiven2240|टायवीन२२४०]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) (आयोजक)
 
--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १२:५४, १० नोव्हेंबर २०१८ (IST)
१३,३७७

संपादने