"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

→‎प्राथमिक शिक्षण: टंकनदोष सुधरविला
(→‎प्राथमिक शिक्षण: टंकनदोष सुधरविला)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
 
==प्राथमिक शिक्षण ==
मे, [[इ.स. १८८८]] मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किन्झपर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. [[इ.स. १८९४]] मध्ये त्यांनी आणि [[ॲन सॅलिव्हन]] यांनी [[न्यूयॉर्क]]मधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. [[इ.स. १८९६]] मध्ये त्या [[मॅसेच्युसेट्स]]ला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, [[मार्क ट्वेन]] यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.
 
==लेखन ==
अनामिक सदस्य