"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Ram Nath Kovind, the Vice President, Shri M. Venkaiah Naidu, the Prime Minister, Shri Narendra Modi (1).jpg|thumb|भारतीय संसद भवन परिसरातील आंबेडकरांच्या मूर्ती समोर, राष्ट्रपति [[रामनाथ कोविंद]], उपराष्ट्रपति [[व्यंकयाव्यंकय्या नायडू]], प्रधानमंत्री [[नरेंद्र मोदी]], केंद्रीय मंत्री आणि अन्य गणमान्य व्यक्ती ६ डिसेंबर, २०१७ रोजी बाबासाहेबांना त्यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमात.]]
 
'''भव्य स्मारक शिल्प''' (Monument memorial) किंवा '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा'''<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=भव्य स्मारक शिल्पाचा सुवर्णमहोत्सव|last=|first=|date=१४ एप्रिल २०१७|work=दैनिक वृत्तरत्न सम्राट (जयंती विशेषांक, पृष्ठ क्र २४)|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> हा [[दिल्ली]]च्या [[भारतीय संसद]] [[संसद भवन|भवनासमोर]] [[इ.स. १९६७]] मध्ये उभारलेला [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचा पंचधातूचा पुतळा आहे. हा पुतळा पायथ्यापासून एकूण १५ फूट उंचीचा असून त्यात आंबेडकरांचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकवून ठेवलेला आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा चौथऱ्यापासून साडे बारा फूट उंच असून तो साधारण मुनष्याच्या चार पट लाईफ साईज आकाराचा आहे. पंचधातूच्या या पुतळ्याचे वजन दीड टन आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान]] आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref> संसद भवन परिसरात उभारला गेलेला हा बाबासाहेबांचा दुसरा पुतळा आहे. तत्पूर्वी [[जवाहरलाल नेहरू]]ंचे वडील [[मोतीलाल नेहरू]] यांचा पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे.