"स्टॅचू ऑफ युनिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवे
ओळ १:
[[File:Statue of unity (cropped).png|thumb|स्टॅच्यू ऑफ युनिटी]]
'''स्टॅच्यू ऑफ युनिटी''' (मराठी: ''एकतेचा पुतळा'') हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते [[वल्लभभाई पटेल]] यांना समर्पित स्मारक आहे, जेहे [[गुजरात]]च्या राजपिप्ला[[राजपीपळा]] शहरा जवळ [[सरदार सरोवर धरण|नर्मदा धरणाजवळील]] साधू बेटावर स्थित आहे. स्मारकानेहे त्याच्या सभोवताली असलेलेस्मारक २०,००० वर्ग मीटर क्षेत्रमी<sup>२</sup> व्यापलेक्षेत्रात आहे आणि १२ चौरसकिमी<sup>२</sup> किलोमीटरआकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेले आहे. १८२ मीटर (५९७ फूट) उंचीची ही जगातील सर्वात उंच मुर्तीमूर्ती आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://topyaps.com/sardar-patel-the-ironman|शीर्षक=14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India|last=Sharma|first=Ashwani|date=2014-12-29|work=TopYaps|access-date=2018-10-31|language=en-US}}</ref>
ऑक्टोबर २०१४ मध्ये, या प्रकल्पाची संरचना, बांधकाम आणि देखभाल यासाठी २९८९ कोटी रुपयांचा करार लार्सन अँड टुब्रो यांच्याशी केला गेला. याचे बांधकाम ३१ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू झाले आणि मध्य-ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण झाले.