"बळवंत पांडुरंग किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
==जीवन==
==उल्लेखनीय==
* मराठी भाषेतील पहिले संगीत नाटक '''"[[संगीत शाकुंतल]]"''' लिहून अण्णासाहेबांनी १८८० साली संगीत नाटकांची परंपरा सुरू केली. त्या नाटकात जवळपास १९८ पदे होती.
 
==पुरस्कार==
किर्लोस्करांच्या नावाने महाराष्ट्र सरकारतर्फे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर [[फैय्याज]], [[प्रसाद सावकार]], [[जयमाला शिलेदार]], [[अरविंद पिळगावकर]], [[रामदास कामत]], [[कीर्ती शिलेदार]], [[रजनी जोशी]], चंद्रकांत उर्फ [[चंदू डेगवेकर]], [[निर्मला गोगटे]] आणि विनायक थोरात यांना प्रदान झाला आहे.
 
==कार्य==
अण्णासाहेब किर्लोस्करांनी एकूण पाच नाटके लिहिली. ती अशी :
 
{| class="wikitable"
Line ४४ ⟶ ४७:
| अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी || एकांकिका, अपूर्ण फार्स || १८७३
|-
| शांकर दिग्जयदिग्विजय || गद्य नाटक || १८७३
|-
| संगीत शांकुतल || कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर || १८८०