"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
2405:204:93A2:6F5B:0:0:1E29:D0A4 (चर्चा)यांची आवृत्ती 1638753 परतवली.
खूणपताका: उलटविले मोठा मजकुर वगळला ?
ओळ १२:
 
===खते ===
जैविक
कांदा पीक उत्पादन घेतांना जमिनीचं स्वास्थ नीट ठेवणे आवश्यक आहे.
त्यासाठी रासायनिकखते आणि सेंद्रिय खत यांची सांगळ घालणे गरजेचे आहे.
त्यासाठी कॅन बायोसिस कंपनीने
त्यासाठी बी व्ही जी कंपनीने काही उत्पादने विकसित केली आहेत त्यात 1) ऍग्रो मॅजिक 2)ऍग्रो सिनर्जी 3) कार्बन प्लस
१)ताबा जी २) टी बी थ्री ३) स्पिड कंपोस्ट ४) मायकोझुट्स
4)प्रॉम। ही जैविक उत्पादने विकसित केली आहेत.ही उत्पादने कांदा पिकांचं उत्पादनात वाढ करतातच सोबत जमिनीचा पोत सुध्दा सुधारण्याचं काम करतात. कार्बन प्लस हे प्रॉडक्ट भूसुधारक म्हणून काम करते जमिनीचा सेंद्रीय कर्ब वाढावण्यास मदत करते।सेंद्रीय कर्ब वाढल्यामुळे जमिनी मध्ये जिवाणूंची वाढ चांगली होते व जमीन भुसभुशीत राहते।व जमिनीचे तापमान संतुलित राहते त्याच बरोबर जमिनीमध्ये हयुम्मस चे प्रमाण वाढते हयूमस चे प्रमाण वाढल्या मुळे पिकांची मुळे देखील चांगली वाढतात व पिकास जमिनीतून अन्नद्रव्य घेण्यास मदत होते।व पिकाच्या वाढीस मदत करते।
ही जैविक उत्पादने विकसित केली आहेत.ही उत्पादने कांदा पिकांचं उत्पादनात वाढ करतातच सोबत जमिनीचा पोत सुध्दा सुधारण्याचं काम करतात.
रासायनिक खते
खरीप कांद्याला एकरी 40:20:20 किलो नत्र, स्फुरद, पालाश या प्रमाणात तर रब्बी कांदा पिकाला एकरी 40:20:33 किलो नत्र,स्फुरद, पालाश वापर करावा। तर
दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यन मध्ये गंधक 10 किलो प्रति एकर लागवडीला वापरावे गंधक वापरल्याने कांदा साठवणुकीस चांगला टिकण्यास मदत होते। सूक्ष्म अन्नद्रव्यंन मध्ये सल्फेट 10 किलो , झिंक सल्फेट 8 किलो शेणखतात किंवा गांडूळ खतात 8 ते दहा दिवस मुरवून द्यावे। सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करताना माती परिक्षणा नुसार निर्णय घ्यावा।
 
=== काढणी ===
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले