"गूगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 49.35.33.64 (चर्चा) यांनी केलेले बदल Sureshkhole यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''गूगल'''गुगल (किंवा ''गूगल इनकॉर्पोरेटेड'') ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Google, नॅसडॅक: GOOG) नावाची [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] कंपनी [[गूगल शोध|गूगल शोधयंत्र]], [[ऑर्कुट]], यूट्यूब, ॲडसेन्स व इतर अनेक सेवा पुरवते.
 
गूगल कंपनी विशेषत: आंतरजाल-शोध व आंतरजाल-जाहिराती या क्षेत्रांत सेवा पुरवते. [[डिसेंबर ३१]], [[इ.स. २००६|२००६]] रोजी गूगल मध्ये १०,६७४ लोक काम करीत होते. गूगलचे मुख्यालय [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेमधील]] [[कॅलिफोर्निया]] राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. गूगलची स्थापना [[लॅरी पेज]] व [[सर्गेई ब्रिन]] यांनी [[सप्टेंबर ७]], [[इ.स. १९९८|१९९८]] रोजी केली. एरिक श्मिट हे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. १० ऑगस्ट २०१५, पासून सुंदर पिचाई गूगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/गूगल" पासून हुडकले