"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎इतिहास: आशय जोडला
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३३:
 
इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात [[अलेक्झांडर द ग्रेट|अलेक्झांडरच्या]] आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य]]ाने [[मगध]]च्या [[मौर्य साम्राज्य]]ाची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक]]ाने कळस गाठला. [[कलिंगाचे युद्ध|कलिंगाच्या युद्धात]] मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = मौर्य वंष|भाषा=इंग्लिश |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = जोना लेंडरलिंग |ॲक्सेसदिनांक =२००७-०६-१७}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर [[बौद्ध धर्म]]ाचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ [[उत्तर भारत]]ात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त साम्राज्य]]ाने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://knowindia.gov.in/knowindia/culture_heritage.php?id=15|शीर्षक=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|ॲक्सेसदिनांक=२०१४-०२-०२|भाषा=इंग्लिश}}</ref>
 
प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,
 
"India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great-grandmother of tradition. Our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only."
 
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. [[दक्षिण भारत]]ात अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू]]तील [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र]]ातील [[सातवाहन]], या काळातील [[कला]], [[स्थापत्यशास्त्र]]ा<nowiki/>तील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी]]चे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य]]ाचा विस्तार [[आग्नेय आशिया]]तील [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले