"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त [[तंतू]] पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक [[नगदी पिक]] आहे, [[कपाशी]] या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे [[सोने]] असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून [[कापड]] तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, [[मेण]], [[राख]] आणि [[आर्द्रता]] यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.
 
मराठी-हिंदीमध्ये कापसाला [[रुई]] अस प्रतिशब्द आहे. मात्र [[रुई]] या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही.
कापसाला इंग्रजीत[Gossipium]
 
कापसामध्ये जवळपास ९५% सिल्लुलोस (Cellulose) असते.
 
कापसामध्ये जवळपास ९५% सिल्लुलोस (Cellulose) असते.
==इतिहास==
साhttps://mr.m.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82&action=edit&redlink=1धारणत: सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची [[शेती]] केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील [[मेहरगढ]] या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन [[भारत]], [[चीन]] आणि [[इजिप्त]] मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले