"नेपाळी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खस कुरा not खास कुरा sorry for marathi grammar
 
ओळ २:
{{माहितीचौकट भाषा
| नाव = नेपाळी
| स्थानिक नाव = नेपाली/खस कुरा/पर्वते भाषा
| भाषिक_देश = [[नेपाळ]], [[भारत]], [[भूतान]], [[तिबेट]], [[म्यानमार]]
| राष्ट्रभाषा_देश = {{देशध्वज|नेपाळ}}<br />[[सिक्किम]] (भारत)<br />[[पश्चिम बंगाल]] (भारत)
ओळ २२:
| नकाशा =
}}
'''नेपाळी भाषा''' (नेपाळी: नेपाली भाषा; अन्य नावे: खास्कुरा'''खस कुरा''', '''गोरखाली भाषा''' वा '''पर्वतिया भाषा''') ही [[इंडो-युरोपीय भाषा|इंडो-युरोपीय भाषाकुळातील]] इंडो-आर्य शाखेतील भाषा आहे. ती [[नेपाळ|नेपाळाची]] अधिकृत भाषा असून, तेथे बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांपैकी एक आहे. नेपाळाबाहेर ती [[भूतान]], [[भारत]] व [[म्यानमार]] या जवळच्या देशांमध्येही काही प्रमाणात वापरली जाते. भारतातदेखील तिला अधिकृत भाषेचा घटनात्मक दर्जा आहे. पूर्वी सार्वभौम राष्ट्र असलेल्या व वर्तमानात भारतीय प्रजासत्ताकातील घटक राज्य असलेल्या [[सिक्किम|सिक्किमात]] नेपाळीला अधिकृत भाषेचे स्थान आहे. नेपाली भाषा [[खस]] जातिच भाषा आहेत ।
 
== लिपी ==