"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
असाच देतात का प्रतिसाद? आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. फारच चांगली आणि मुद्देसूद माहिती दिलीत. आपल्यामुळे विकिपीडिया संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी लेखात योग्य ते बदल करायचा प्रयत्न करते. सोबतच मी विकिपीडियावरील संकेत, नियमावली, चर्चापाने आणि नवीन लेखन विषयक माहिती वाचण्यास आरंभ केला आहे. प्रयत्न असाच आहे की, लवकरात लवकर विकिपीडिया समजून घेता येईल आणि कार्यास हातभार लावता येईल.
 
{{ साद|QueerEcoFeminist }} नमस्कार आपल्या सुचने नुसार संदर्भासह [[ वासुदेव वामन बापट गुरुजी ]] हा लेख पुन्हा संपादित करून लिहिला गेला आहे. तेव्हा उल्लेख्ननीयता साशंक ह्या मथळ्यातून तो वगळण्यास हरकत नसावी.
 
== लेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे ==
२०

संपादने