"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
[[चित्र:IST-CIA-TZ.png|250px|thumb|right|भारतीय प्रमाणवेळ]]
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[जागतिक समन्वित वेळ|जागतिक समन्वित वेळेपेक्षा]] ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ [[प्रयागराज]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.
[[Me]]
 
ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद शहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[इंग्लंड]]मधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे.
 
अनामिक सदस्य