"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
 
=== वैद्यकीय गर्भपात नियम २००३ ===
२००३ साली या कायद्यात अधिक सुधारणा करून वैद्यकीय गर्भपात नियम २००३ तयार करण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mohfw.gov.in/acts-rules-and-standards-health-sector/acts/mtp-regulations|शीर्षक=MTP Regulations {{!}} Ministry of Health and Family Welfare {{!}} GOI|संकेतस्थळ=mohfw.gov.in|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2018-10-29}}</ref> यात वैद्यकीय गर्भपात केंद्रांना मंजुरी देण्याचे काम राज्य पातळीऐवजी जिल्हा पातळीवर आणण्यात आले. सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवांचे जाळे वाढवण्याचा उद्देश यामागे होता.
{| class="wikitable"
|colspan=2|भारतामधील गर्भपाताचे आकडे<ref>[[:en:Abortion in India|इंग्लिश विकिपीडिया]]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले