"कुऱ्हाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:शेतीची अवजारे टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Felling axe.jpg|thumb|right|250px|झाडे तोडण्याची कुऱ्हाड]]
'''कुऱ्हाड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Axe'', ''अ‍ॅक्स'' ;) हे मानवी इतिहासात अनेक सहस्रकांपासून झाडे/लाकूड तोडण्यासाठी वापरले जाणारे एक [[अवजार]], तसेच एक [[शस्त्र]] आहे. याचा विशेष समारंभांमध्ये, तसेच मानचिन्हांमध्ये मानाचे प्रतीक म्हणूनदेखील कुऱ्हाड मिरवली जाते. संरचनेनुसार कुऱ्हाडीचे अनेक प्रकार आढळतात; मात्र सहसा सर्व कुऱ्हाडींना हातांत धरायला एक लांब दांडा व त्याच्या अग्राला लावलेले [[धातू]]चे, सहसा लोखंडी किंवा पोलादी पाते असते. हिच्या वापराच्या रीतीतही सर्वत्र समानता आढळते; जिच्यात दोन्ही हातांनी दांडा धरून, खांद्यांतून हात झोकून लक्ष्यावर कुऱ्हाडीच्या पात्याचा वार केला जातो.
 
कुऱ्हाडीस [[ऋग्वेद|ऋग्वेदात]] वाशी असे म्हटले आहे.<ref>[ॠग्वेद, ॠचा क्रमांक ८.२९.३]</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/कुऱ्हाड" पासून हुडकले