"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१: संदर्भ समाविष्ट केला.
ओळ ३२:
 
=== वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ ===
वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://tcw.nic.in/Acts/MTP-Act-1971.pdf|शीर्षक=वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=२९ ऑक्टोबर २०१८}}</ref> पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे.
# जर गर्भधारणा सुरु ठेवल्यामुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला धोका उदभवत असेल, तिला गंभीर मानसिक किंवा शारिरिक इजा पोहोचण्याची शक्यता असेल.
# गर्भात वाढणार्‍या अर्भकाला गंभीर शारिरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल.
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले