"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४२:
==== गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पात्रता ====
* स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात पदवी किंवा पदविका
* शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक ज्यांना सहा महिने प्रसुतिशास्त्र व स्त्री रोग विभागात वैद्यकीय निवासी अधिकाऱ्याचा अनुभव असेलअसलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक.
* मान्यता प्राप्त वैद्यकीय संस्थेत ६ आठवडयांचे वैद्यकीय गर्भपाताचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविलेले खाजगी किंवा वैद्यकीय चिकित्सक.
* जागेची तपासणी, शैक्षणिक पात्रता, शस्त्रक्रियागृह व आवश्यक उपकरणांची तपासणी केल्यानंतर अर्ज करणाऱ्या आरोग्य संस्थेला शासनमान्य गर्भपात केंद्राचा दर्जा दिला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले