"गर्भपात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३१:
[[भारत]]ामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरतात. परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी [[भारत|भारतात]] गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून [[वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१]] केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला.
 
=== वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ ===
वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे.
# जर गर्भधारणा सुरु ठेवल्यामुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला धोका उदभवत असेल, जिलातिला गंभीर मानसिक किंवा शारिरिक इजा पोहोचण्याची शक्यता असेल.
# गर्भात वाढणार्‍या अर्भकाला गंभीर शरिरिकशारिरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल.
# अशा परिस्थितीत गरोगरगरोदर स्त्रीच्या संमतीने (सज्ञान असल्यास ) किंवा तिचे आई वडील - पालक यांच्या संमतीने (अज्ञान-वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यास ) शासकीय रुग्णालय किंवा शासनमान्य रुग्णालयात आवश्यक पद्धतीने वैद्यकियवैद्यकीय गर्भपात करता येईल. गर्भधारणेचा कालावधी १२ आठवडयापेक्षा कमी असल्यास एक नोंदणीकृत वैद्यकियवैद्यकीय चिकित्सक आणि कालावधी १२ आववडयापेक्षाआवडयापेक्षा जास्त व २० आठवडयापेक्षा कमी असल्यास दोन नोंदणीकृत चिकित्सकांचे मत असणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत खालील प्रकरणी देखिल गर्भपाताची मुभा देण्यात आलेली आहे.
# बलात्कारामुळे झालेल्या गर्भधारणेमुळे मानसिक आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.
# संततिसंतती नियमानाखालीनियमानासाठी वापरलेल्या साधनांच्या अपयशामूळेअपयशामुळे झालेली गर्भधारणा.
* या कायद्या अंतर्गत २० आठवडयापेक्षा जास्त कालावधी असल्सास गर्भपाताला मंजूरीमंजुरी नाही. नोंदणीकृत चिकित्सकाच्या मते संबंधित स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी तातडीने गर्भपात करणे गरजेचे असेल आणि सदहेतुनेसद्हेतूने अशी कृती करण्यात आली असेल तर या कायद्याअंतर्गत त्याला कोणतेही व्यवधान उत्पन्न होणार नाही परंतु नोंदणीकृत वैद्यकियवैद्यकीय चिकित्सक नसलेल्या व्यक्तीने कोणत्याही हेतूने कृती केली तर तो शिक्षेस पात्र राहील.
 
==== गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पात्रता ====
"https://mr.wikipedia.org/wiki/गर्भपात" पासून हुडकले