"विकिपीडिया:आयबीटी निदेशक कार्यशाळा, विज्ञान आश्रम २९ ऑक्टोबर २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
No edit summary
ओळ १:
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे.ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली.सदर कार्यशाळा '''सोमवार दि.२९ ऑक्टोबर २०१८''' रोजी सकाळी '''११ ते ४''' या वेळेत संपन्न झाली.
==आयोजक==
मराठी विकिसमूह