"विकिपीडिया:आयबीटी निदेशक कार्यशाळा, विज्ञान आश्रम २९ ऑक्टोबर २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ १:
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे.ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली.सदर कार्यशाळा मंगळवारसोमवार दि.२९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत संपन्न झाली.
==आयोजक==
मराठी विकिसमूह
 
==प्रशिक्षण मुद्दे==
* मराठी विकिपीडियाची ओळख
* खाते उघडणे
* लेखांचा परिचय
* लेखांमध्ये सुधारणा करणे
* दुवे व संदर्भ देणे
* चित्र/प्रतिमा जोडणे
* साद देणे व सहाय्य मागणे
 
==दिनांक,स्थान आणि वेळ==
*मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०१८
*वेळ-सकाळी ११ ते ४
*स्थान- संगणक कक्ष,विज्ञान आश्रम पाबळ
 
==संयोजक व मार्गदर्शक व्यक्ती==
*पूजा जाधव
*सुबोध कुलकर्णी
 
 
==सहभागी सदस्य==