"विकिपीडिया:आयबीटी निदेशक कार्यशाळा, विज्ञान आश्रम २९ ऑक्टोबर २०१८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
भर घातली
ओळ १:
विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे यासाठी मराठी विकिसमूह आणि विज्ञान आश्रम,पाबळ यांनी पुढाकार घेतला आहे.ऑक्टोबर महिन्यातील अभियानाचा भाग म्हणून महिला स्वास्थ्य या विषयावर मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित केली गेली.सदर कार्यशाळा मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत संपन्न झाली.
 
==सहभागी सदस्य==
#--[[सदस्य:कोमल संभुदास|कोमल संभुदास]] ([[सदस्य चर्चा:कोमल संभुदास|चर्चा]]) १३:०६, २९ ऑक्टोबर २०१८ (IST)