"अर्धशिशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २१:
#मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
#पोट साफ राहिल याची काळजी घ्यावी.
#दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
आहार कसा असावा......
१. आहार वेळेवर आणि हलका घ्या.
२. मेंदूला साखर (ग्लुकोज) पोहोचली पाहिजे. त्यासाठी उन्हाळ्यात खाण्यामध्ये गोडाचं प्रमाण थोडं तरी असावं.
३. पाणी भरपूर प्या.
४. गोडं ताक, कोकम सरबत, आवळा सरबत यांचंही सेवन करा.
५. थंडीमध्ये भुकेचं प्रमाण जास्त असतं. तेव्हा न्याहारी जास्त घ्या.
६. गोड जिलेबी खा. त्यामुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
{{बदल}}
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्धशिशी" पासून हुडकले