"अर्धशिशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १२:
#शुद्ध तुपाचे २-४ थेंब नाकात सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो. हा उपाय किमान १ आठवडा करणे जरुरीचे आहे.
#लसूण वाटून दुखण्याऱ्या भागावर मळल्याने डोकेदुखी लगेच थांबते. हा प्रयोग बऱ्याच वेळा करावा लागू शकतो.
#अर्धशिशी मूळे डोके दुखत असल्यस पेरुचा लेप लावावा .डोके दुखी लगेच थांबते.
#जास्त प्रकाशाकडे पाहणे टाळा.
#आल्याचा तुकडा खाल्याने आराम मिळतो.
#संतुलित आहार घ्या.आहारात हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या यांचा समावेश करावा.जादा वेळ उपाशी राहु नका.
# किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
#जागरण करणे टाळा. दररोज किमान सहा तासाची झोप आवश्यक आहे.
#वारंवार डोकेदुखी होंत असल्यास ङोळ्याचीही तपासणी करून घ्यावी.
#मायग्रेन डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
#पोट साफ राहिल याची काळजी घ्यावी.
#दिवसभरात किमान सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.
{{बदल}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अर्धशिशी" पासून हुडकले