"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
रचना
ओळ २०१:
एप्रिल २००७ मध्ये नेचर बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधाप्रमाणे ए, बी, एबी रक्तगटाचे रक्त ओ रक्तगटामध्ये रूपांतर एका सोप्या परिणामकारक पद्धतीने करता येते. एका जिवाणूतील ग्लायकोसायडेझ विकरामुळे रक्तपेशीवरील प्रतिपिंड काढून टाकणे शक्य झाले आहे. ए आणि बी प्रतिपिंड काढल्याने र्‍हिसस प्रतिपिंडाच्या प्रश्नावर अजून उपाय सापडला नाही. प्रत्यक्ष व्यक्तीवर उपचार करण्याआधी याच्या पुरेशा चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे.
तातडीच्या प्रसंगी मानवी रक्त उपलब्ध होईपर्यंत कृत्रिम रक्त बनविण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.
[[चित्र:Some_standard_blood_testing_equipment_on_Swedish_vårdcentral.jpg|इवलेसे|Some standard blood testing equipment on Swedish vårdcentral]]
==रक्तगट तपासणी गरज==
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु कधी-कधी [[अपघात]] व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या गरच्यांना स्वतःचा [[रक्तगट]] माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याच रक्तगटाच्या व्यक्तीचं [[रक्त]] आपल्याला मिळाले तर अनेक [[अडचणी]] निर्माण होऊ शकतात त्या अडचणी होऊ न देण्यासाठी आपल्याला आपला रक्तगट माहित असणे गरजेचे असते.http://mr.vikaspedia.in/health/93094b91792893f92693e928-935-92492a93e938923940/93091594d92491791f
 
{{संदर्भनोंदी}}
 
==हेही पहा==
* [[रक्त]]
 
=== संदर्भ ===
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
==रक्तगट तपासणी गरज==
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु कधी-कधी [[अपघात]] व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या गरच्यांना स्वतःचा [[रक्तगट]] माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याच रक्तगटाच्या व्यक्तीचं [[रक्त]] आपल्याला मिळाले तर अनेक [[अडचणी]] निर्माण होऊ शकतात त्या अडचणी होऊ न देण्यासाठी आपल्याला आपला रक्तगट माहित असणे गरजेचे असते.http://mr.vikaspedia.in/health/93094b91792893f92693e928-935-92492a93e938923940/93091594d92491791f
[[चित्र:Some_standard_blood_testing_equipment_on_Swedish_vårdcentral.jpg|इवलेसे|Some standard blood testing equipment on Swedish vårdcentral]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले