"रक्तगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २११:
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
==रक्तगट तपासणी गरज==
माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत असते.परंतु कधी-कधी अपघात व शस्रक्रिया यांमुळे अति रक्तस्त्राव होत असतो मग अश्यावेळी रक्ताची गरज भासते,अशावेळी आपल्याला तसेच आपल्या गरच्यांना स्वतःचा [[रक्तगट]] माहित असणे गरजेचे असते जेणेकरून गरजेच्या वेळी लवकरात लवकर आपल्याला मदत मिळेल. त्याचबरोबर दुसऱ्याच रक्तगटाच्या व्यक्तीचं रक्त आपल्याला मिळाले तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्या अडचणी होऊ न देण्यासाठी आपल्याला आपला रक्तगट माहित असणे गरजेचे असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्तगट" पासून हुडकले