"लसीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २२:
पोलिओचे जीवाणू कोणत्याही प्राण्याच्या शरीरामध्ये फार वेळ राहू शकत नाहीत कारण त्या प्राण्याची रोग प्रतिकार शक्ती त्या पोलिओ विशानुना पळवून लावते व त्यामुळे पोलिओचे कायम स्वरूपी निश्चित असे वाहक निसर्गात नाहीत. या गोष्टीमुळे आपल्या हे लक्षात आले कि मनुष्यांतर्गत पोलिओ विषाणूंचा होणारा प्रसार रोखणे हि जागतिक पोलिओ निर्मुलानातील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असे केल्यामुळे व या दोन लसीकरण पद्धतींचा अवलंब केल्यामुळे आज जगातील सगळ्या देशांमध्ये पोलिओ रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. याचा पुरावा हा कि गेल्या २० वर्षांमध्ये ३,५०,००० पासून १५०० रुग्णांपर्यंत पोलिओमध्ये घट झालेली आहे.{{संदर्भ हवा}}
 
==बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण आहे==
चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, पडस, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात. तरीही काही माता तो चीक काढून टाकतात ते चुकीचे आहे. तसेच काही माता तीन दिवस बाळाला पाजातच नाही तेही अगदीच चुकीचं आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/health/child-health/90690891a94d92f93e-92694192793e91a947-92b93e92f926947-91594b923924947-906939947924|शीर्षक=आईच्या दुधाचे फायदे — विकासपीडिया|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=mr.vikaspedia.in|भाषा=mr|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=2018-10-29}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लसीकरण" पासून हुडकले