"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ७:
बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ आहे.
 
टयाचे मुख्य प्रकार दोनच, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, [[पापड]] वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटा. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथला 'तळेगाव बटाटा' देशभरात प्रसिद्ध आहे. इथले वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडे दहा हजार एकरावर बटाटा पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.
 
==बटाट्याच्या काही अन्य जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/बटाटा" पासून हुडकले