"वृषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
 
== कार्य ==
रेतोत्पादक नलिकामध्ये दररोज तीन कोटी शुक्रजंतू निर्माण होतात. पौगंडावस्थेमध्ये चालू झालेली शुक्राणू निर्मिती अखेरपर्यंत चालू राहते. फक्त वार्धक्यामध्ये शुक्राणु निर्मितीचा वेग कमी होतो.
शुक्रजंतूंची निर्मिती करणारी जननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दोन प्रकारचे कार्य वृषण करते.
 
अंतराली ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन (Testosterone) अंतःस्रावाची निर्मिती करतात.
 
याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी जननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची निर्मिती करणारी [[अंतःस्रावी ग्रंथी]] असे दोन प्रकारचे कार्य वृषण करते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वृषण" पासून हुडकले