"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०६:
=== [[अंतःस्रावी ग्रंथी]] ===
 
पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येही अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे १०-११च्या (मुलांपेक्षा एक वर्ष आधी) सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून (Pituitary gland) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे [[पौगंडावस्था|पौगंडावस्थेची]] सुरुवात होते.
 
पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे बीजांडंकोशात पुटकनिर्मिती व त्यामध्ये बीजांड निर्मिती सुरू होते.
 
=== बाह्य स्त्री जननेंद्रिये ===