"आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्यातर्फे सासवड या गावी '''आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन''' भरते. दरवर्षी आचार्य अत्र्यांच्या जन्मदिवशी म्हणजे १३ ऑगस्ट या तारखेला, किंवा तिच्या आजूबाजूच्या दिवशी हे एकदिवसीयएक किंवा दोन दिवसीय साहित्य संमेलन होते. संमेलनात इतर कार्यक्रमाबरोबर अत्र्यांच्या नावाने ठेवलेल्या साहित्य पुरस्कारांचे वितरणही होते. या संमेलनाचे प्रमुख संयोजक विजयराव कोलते, दशरथ यादव, रावसाहेब पवार हे आहेत...साहि्ित्यक पत्रकार यादव यांच्या नियोजनाचा त्यात मोठा वाटा आहेअसतो...
 
==आत्तापर्यंत झालेली आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलने==
* २१वे : १३-१४ आॅगस्ट २०१८, संमेलनाध्यक्षा डाॅ. [[अश्विनी धोंगडे}}
* २०वे : १३-१४ ऑगस्ट २०१७; संमेलनाध्यक्ष [[प्रवीण दवणे]]
* १९वे : १३-१४ ऑगस्ट २०१६; संमेलनाध्यक्ष मिलिंद जोशी