"सायकल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:सायकल.JPG|thumb|दिवा असलेली सायकल - जुनी रचना]]
'''सायकल'''एक पोटा दुसऱ्याला मनःते मले सायकले पाहिजे संडासात सायकले 20000000000रउपयची भेट
'''सायकल''' शारीरिक शक्तीने, दोन [[चाक|चाकी]] [[वाहन]] आहे. जगातील अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, [[व्यायाम|व्यायामाचे]] आणि [[खेळ|खेळाचे]] मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार [[चाक|चाकी]] ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व [[लोखंड|लोखंडी]] फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकलही लहाना पासून वृद्ध व्यक्ती चालउ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना हि राज्ये अग्रेसर आहेत.
 
[[चित्र:Kusuma_bike_large.jpg|thumb|सायकल - नवी वेगवान रचना - हँडलबार बदलला आहे तसेच वजन अतिशय कमी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सायकल" पासून हुडकले