"डॉ. आंबेडकर नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख महू वरुन डॉ. आंबेडकर नगर ला हलविला: अधिकृत नाव
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
|प्रकार=गाव
|जनगणना_स्थलनिर्देशांक=
|स्थानिक_नाव= महू (डॉ. आंबेडकर नगर <br>(महू)
|तालुका_नाव=
|जिल्हा_नाव= इंदूर
ओळ २४:
|अधिकृत_भाषा= [[हिंदी]]
}}
'''महू''' (MHOW), अधिकृत नाव '''डॉ. आंबेडकर नगर'''<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-06-28/india/27179994_1_bhopal-notification-madhya-pradesh-government Mhow city renamed as Dr Ambedkar Nagar]</ref>, जूने नाव: '''महू''', ही [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर]]जवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी '''MHOW''' (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर [[इंदूर]] जिल्ह्यामध्ये येते. येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे [[भीम जन्मभूमी]] स्मारक आहे. सन २००३ मध्ये [[मध्य प्रदेश]] सरकारद्वारेसरकारने महू चेमहूचे नाम बदलून ‘डॉ"डॉ. आंबेडकर नगर’नगर" असे ठेवले. येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले. तसेचयेथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ महूमध्ये [[डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ]] स्थापन केलेले आहे.
 
==भीम जन्मभूमी स्मारक==