"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९९:
गर्भाशय आणि बाह्य जननेंद्रीये यामधील स्थितीस्थापक तंतुस्नायुमय नलिकेस योनी म्हणतात. तिचे गर्भाशयाकडील तोंड गर्भाशयग्रीवेला सर्व बाजूनी चिकटलेले असते व गर्भाशयमुख तिच्यात उघडते. तिचे दुसरे तोंड बाह्य जननेंद्रीयात मूत्रमार्गाखाली उघडते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.  
 
कामोत्तेजित अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव संभोगाच्या वेळी योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. त्यावेळी योनी शिश्नास सामावून घेते व क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते.  वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.
वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.
 
तसेच प्रसूतीच्या वेळी गर्भाशयातून बाळ योनीत प्रवेश करते व योनीमुखाद्वारे जन्म घेते.