"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११०:
=== बाह्य स्त्री जननेंद्रिये ===
 
बाह्य जनांगाचे कार्य शुक्राणूंचा शरीरात प्रवेश होण्यास मदत होणे आणि आंतरिक जननांगाचे संसर्गापासून रक्षण करणे. स्त्रीमधील बाह्य जननांगामध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणारे भाग यांचा समावेश होतो. दुहेरी असते. भगशिस्न, भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ आणि भगग्रंथी हे बाह्य जननेंद्रियांचे भाग आहेत.भगशिस्न हा पुरुषाच्या शिस्नाशी समजात असून उत्थानक्षम असतो. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा पुरवठा झालेला असतो. योनिमुखाच्या दोन्ही बाजूस प्रघ्राणग्रंथीच्या (बार्थोलिन ग्रंथीं) नलिका उघडतात. समागमाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.
 
कंदमूत्रमार्ग'''प्रघ्राणग्रंथी ग्रंथी/(बार्थोलिन ग्रंथी (- Bulbourethral glands/Bartholin glandsgland)'''  
योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस या ग्रंथी असून त्यांच्या नलिका लघुभगोष्ठांच्या आत योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस उघडतात. पुरुषाच्या कंदमूत्रमार्ग ग्रंथींशी (Bulbourethral glands/Cowper's gland) या समजात असल्या तरी त्यांचे स्थान वेगळे आहे. संभोगाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.
 
== संदर्भ ==