"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९७:
==== [[योनी]] ====
 
गर्भाशय आणि बाह्य जननेंद्रीये यामधील स्थितीस्थापक तंतुस्नायुमय नलिकेस योनी म्हणतात. तिचातिचे गर्भाशयाकडील भाग बंद असून तोतोंड गर्भाशयग्रीवेला सर्व बाजूनी चिकटलेलाचिकटलेले असतोअसते व गर्भाशयमुख तिच्यात उघडते. तिचे दुसरे तोंड बाह्य जननेंद्रीयात मूत्रमार्गाखाली उघडते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.  
स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.  
 
समागमाच्याकामोत्तेजित अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव संभोगाच्या वेळी योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. त्यावेळी योनी शिस्नासशिश्नास सामावून घेते व क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते.  
वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.
कामोत्तेजित अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव समागमाच्या वेळी योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात
 
वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.
तसेच प्रसूतीच्या वेळी गर्भाशयातून बाळ योनीत प्रवेश करते व योनीमुखाद्वारे जन्म घेते.
 
याप्रमाणे संभोगाचा आणि प्रसूतीचा मार्ग म्हणून योनी काम करते.