"मुरारबाजी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ १:
'''मुरारबाजी देशपांडे''' (जन्मदिनांक अज्ञात - [[मे १६]], [[इ.स. १६६५]]) हा [[मराठा]] सैन्यातील वीर होता. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. इ.स. १६६५ साली मोगलांनी [[पुरंदर किल्ला|पुरंदर किल्ल्याला]] घातलेल्या वेढ्यात त्याने मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र १६ मे १६६५ रोजी मोगलांनी केलेल्यकेलेल्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना त्यांस वीरमरण आले.
 
== सैनिकी कारकीर्द ==
[[जावळी]]च्या [[चंद्रराव मोरे|चंद्रराव मोर्‍यांशी]] झडलेल्या संघर्षात [[शिवाजीराजे भोसले]] यांना मोर्‍यांच्यामोऱ्यांच्या सैन्यातून लढणार्‍यालढणाऱ्या मुरारबाजीच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात अशा शूर मावळ्याचा उपयोग होईल हे जाणून जावळीच्या विजयानंतर छत्रपती [[शिवाजी]] महाराजांनी मुरारबाजीला मराठा सैन्यात दाखल करून घेतले.
 
स्वराज्यावर [[औरंगजेब]]ाचे सरदार [[मिर्झाराजे जयसिंह]] ह्याच्याह्यांच्या रूपात नवीन संकट घोंगावत होते. मिर्झाराजांनी ज्याप्रकारे महाराष्ट्रावर आक्रमण केले, त्यापुढे मराठी सैन्याचा टिकाव लागणे फारच अवघड होते, या नामुष्कीची चाहूल लागताच [[शिवाजी]] महाराजांनी मिर्झाराजासोबतमिर्झाराजांसोबत बोलणी सुरू केली पण मिर्झाराजांनी महाराजांना दाद दिली नाही. त्यानंत्यरत्यानंतर [[मोगल साम्राज्य|मोगल सरदार]] दिलेरखानाने [[इ.स. १६६५]] साली घातलेल्या [[पुरंदर किल्ला|पुरंदराच्या]] वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली. या कठीण परिस्थितीमधेदेखील मुरारबाजी देशपांडे (महाडकर) यांनी [[पुरंदर किल्ला|पुरंदर]] फार शर्तीनेशर्थीने लढवला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचे पाणी पळवणार्‍यापळवणाऱ्या मुरारबाजीचा या लढाईत अंत झाला. स्वराज्यासाठी त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली,