"मच्छिंद्रनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
गौरवीकरण काढले, साचे लावले
ओळ २७:
| तळटिपा =
}}
श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " म्हणून प्रसिद्द असलेल्या नऊ मुलांनी जगदुद्धारार्थ अवतार धारण केले . त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय . श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नामकरणनाम धारण केले . श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या ''कौलज्ञाननिर्णय'' नावाच्या [[संस्कृत भाषा|संस्कृत]] ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते.{{संदर्भ सिद्धपरंपरांमध्येहवा}} मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या [[नाथ संप्रदाय]]ाचे ते संस्थापक मानले जातात.{{संदर्भ हवा}}
 
== मंदिरे ==