"काळा तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''काळा तांदूळ''' हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतूयुक्ततंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे याह्याा मिनरल्स{{मराठी शब्द सुचवा}}घटकांची मात्रा सामान्यनेहमीच्या तांदुळपेक्षातांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रोटिन{{मराठी शब्द सुचवा}}प्रथिन असते. तसेच यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर गडद जांभळ्या रंगाचा भात होतो.<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.loksatta.com/lifestyle-news/black-rice-is-the-new-cancer-fighting-superfood-1103861/ लोकसत्ता
| शीर्षक = काळ्या तांदळाची प्रजाती कर्करोगावर गुणकारी
ओळ ७:
}}</ref>
 
[[फिलिपाईन्स]]मध्ये व [[इंडोनेशिया]]तही याची लागवड होते.
<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.majhapaper.com/2017/11/07/highly-useful-black-rice-for-diet/ माझापेपर
| शीर्षक = आहारासाठी अति उपयुक्तअतिउपयुक्त काळा तांदूळ
| भाषा = मराठी
| अ‍ॅक्सेसदिनांक = २४-१०-२०१८
ओळ १६:
==उतपत्ती==
 
या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चीनीचिनी माणसांना हा लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास 'फॉरबिडन राईस' असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला.यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.<ref>{{स्रोत बातमी
| दुवा = https://www.majhapaper.com/2017/11/07/highly-useful-black-rice-for-diet/ माझापेपर
| शीर्षक = आहारासाठी अति उपयुक्तअतिउपयुक्त काळा तांदूळ
| भाषा = मराठी
| अ‍ॅक्सेसदिनांक = २४-१०-२०१८
ओळ २४:
 
==भारत==
भारतात हा तांदूळ पूर्वोत्तरईशान्येकडील राज्यातराज्यांत विशेषतः [[मणिपूर]] येथे सध्या पिकविण्यात येतो. तसेच [[विदर्भ|विदर्भातही]] याची लागवड सुरू झाली आहे.
 
 
पहा : [[सोनरंगी तांदूळ]]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
Line ३३ ⟶ ३७:
 
[[वर्ग:तांदळाचे प्रकार]]
[[वर्ग:तृणधान्यतृणधान्ये]]