"१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
[[File:"Tantia Topee's Soldiery.jpg|thumb|तात्या टोपे यांची सेना]]
 
'''१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध''' हे [[मे १०|१० मे]] [[इ.स. १८५७|१८५७]] रोजी [[मीरत]] येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा '''१८५७चे स्वातंत्र्यसमर''', '''पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा''', '''शिपाई बंडाळी''' ({{lang-en|Sepoy mutiny}}) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.<br>जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात [[इंग्लंड|इंग्रजांचा]] विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर [[१९४७]] साली [[भारत]] स्वतंत्र झाला.
 
१० मे १८५७ रोजी [[दिल्ली]]पासून ४० मैलांच्या अंतरावर [[मेरठ]] छावणीमध्ये [[ईस्ट इंडिया कंपनी]]च्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी [[ग्वाल्हेर]] कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले.
[[File:The hanging of two participants in the Indian Rebellion of 1857..jpg|thumb|१८५७ च्या उठावातील दोन व्यक्तींना फाशी]]
== उठावाची कारणे ==