"काळा तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष काढले
ओळ १:
'''काळा तांदूळ''' हा तांदळाचा एक प्रकार आहे.यात त्ंतूयुक्ततंतूयुक्त पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे या मिनरल्स{{मराठी शब्द सुचवा}} मात्रा सामान्य तांदुळपेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रोटिन{{मराठी शब्द सुचवा}} असते. तसेच यात अँटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते. हा शिजविल्यानंतर ग्गडदगडद जांभळ्या रंगाचा होतो.
 
[[फिलिपाईन्स]]मध्ये व [[इंडोनेशिया]]तही याची लागवड होते.
ओळ ५:
==उतपत्ती==
 
या प्रकारच्या तांदुळाची लागवड पूर्वी चीनमधील राजघराण्यातल्या लोकांसाठी करण्यात येत असे. सामान्य चेनीचीनी माणसांना हा लावण्याची परवानगी नव्हती. यामुळे यास 'फॉरबिडन राईस' असे म्हणत असत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे याचा अनेक देशात प्रसार झाला.यात संशोधनानंतर, अनेक औषधी गुणधर्म आढळले आहेत.{{संदर्भ हवा}}
 
==भारत==
भारतात हा तांदूळ पूर्वोत्तर राज्यात [[मणिपूर]] येथे सध्या पिकविण्यात येतो. सध्यातसेच [[विदर्भ|विदर्भातही]] याची लागवड सुरू झाली आहे.
 
[[वर्ग:तांदळाचे प्रकार]]