"आर्थर मेली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: वर्ग
No edit summary
ओळ १:
{{Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू}}
 
{{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती|
नाव = आर्थर मेली|
Line ३५ ⟶ ३३:
source = ---
}}
'''आर्थर अल्फ्रेड मेली''' किंवा '''आर्थर मेली'' (जन्म:३ जानेवारी १८८६ - ३१ डिसेंबर १९६७) हा [[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियन]] [[क्रिकेट]]पटू होता जो १९२० आणि १९२६च्या दरम्यान २१ कसोटी सामने खेळला.
 
मेलीने लेग-ब्रेक आणि गुगली बॉलिंगचा वापर केला, त्याने ९९ कसोटी बळी घेतले, ज्यात १९२०-२१ च्या अॅशेस मालिकेत ३६ बळींचा समावेश आहे. [[मेलबर्न]]मधील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने १२१ धावांत ९ गडी बाद केले, जो अद्यापही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी कसोटीमधील एक अबाधित विक्रम आहे.
 
{{Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू}}
 
[[वर्ग:ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू|मेली, आर्थर]]