Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १०८:
 
विकिपीडिया ही एक पब्लिक जागा आहे इथे काही लोक संपादन करण्यासाठी येतात तर काही आपले जाहिरातबाजी. काही दिवसांपासून विकिपीडियाचे वातावरण बदलून गेले आहेत. सर्वांना माहीत आहे की त्याचे कारण काय आहे व त्याचे जबाबदार कोण. सर्वांना तर आपण बदलू शकत नाही ना!. बोलणारे खूप आहेत आणि संपादन करणारे कमी. हे सर्वसाठी काही संपादक विकिपीडिया सोडून गेले आहेत. त्यात आपण सुद्धा एक आहेत. तुम्ही गेल्यावर विकिपीडियावर तुमची जागा कोणीही चालवू शकले नाही, तसेस संदेश हिवाळे, ज यांचे संपादनाला टक्कर सुद्धा कोणीही करू शकले नाही. तरीही मला आनंद होते की पूर्णपणे तर नाही तर आपण छोटी संपादन तर आपण व ते करत आहेत. आशा आहे की ती वाढेल. चर्चा कमी व संपादन जास्ती असे संपादन करणारे आपण सदस्य आहेत त्यामुळे आजही गर्वपणे लेखाचे संपादन इतिहासात आपले नाव स्पष्टपणे दिसते इतरांसारखे चोरी चोरी नकली नावांनी तर नाही!. धन्यवाद --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> २२:५९, २२ ऑक्टोबर २०१८ (IST)
:::::: {{साद|Tiven2240|टायविन}}, धन्यवाद टायविन, आपल्या सारख्या सदस्य तथा प्रचालाकांच्या मनात माझ्यासाठी अजूनही जागा आहे. विकिपीडियाचे हाल सध्या पाहवत नाही. मराठी विकिपीडिया म्हणजे अरेरावी, भांडणे, एकाधिकार शाही(monopoly), व रोजच्याच वादामुळे कंटाळा आला होता. आणि आलेला आहे. म्हणून मी विकिपीडिया पासून संपादन इच्छा असूनही दूर राहणे पसंत करतो. '''तो व्यक्ती''' जो पर्यंत विकिपीडिया तो पर्यंत विकिपीडिया चे नुकसान होत राहणारच... {{साद|संदेश हिवाळे}}, {{साद|ज}} यांनी संपादने कमी अथवा बंद केल्या मुळे विकिपीडिया वर रोजची संपादने नक्कीच घटली आहेत. दर्जा अजिबात सुधारला नाही. असो तुमचे मराठी विकिपीडिया साठी अनमोल असे योगदान आहे. पुढे हि देत रहालच.. विकिपीडियाला खोलेपिडिया नावाचा लागलेला आजार लवकर बरा होवो या सदिच्छेसह..... [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १५:५६, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)