"नागनाथ रामचंद्र नायकवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
[[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्या]]<nowiki/>तल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात [[जुलै १५]] [[इ.स. १९२२]] साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत [[वाळवा]], सातवी [[आष्टा]] येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, [[कोल्हापूर]] येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ ला ते मॅट्रिक झाले.
==चळवळ==
{{बदल}}
१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. [[धुळे|धुळ्याजवळ]] चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. [[सातारा|साताऱ्यात]] [[नाना पाटील|नाना पाटलांच्या]] पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला.
वाळवा तालुका म्हणजे कर्तबगार लोकांचा तालुका.अशा तालुक्याला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
Line १९५ ⟶ १९६:
 
२०१२ - रयत माऊली पुरस्कार
 
 
==संदर्भ==