१४ एप्रिल १९४४ - धुळे खजिना लुटीत चित्तथरारक सहभाग.
२५ फेब्रुवारीला हुतात्मा किसन अहिरअहीर व नानकसिंग सहकारी शहीद. जीवलग दोस्त गेल्याचे दुखदुःख.
सन १९४८ ते १९५७ - सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय.
सन २००१ - हुतात्मा दैनिक सुरू करण्याची घोषणा.
सन २००८२००७ - शिवाजी विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्राप्त.
सन २००९ - भारत सरकारचा पद्मभूषण सन्मान.
१९९९ - कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
२000२००० - नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार
२000२००० - अरिहंत पुरस्कार
२00१२००१ - प्रतिशाहू पुरस्कार
२00१२००१ - क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार
२00२२००२ - हरिश्चंद्र तारामती गौरव पुरस्कार
२00२२००२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार
२00२२००२ - भाई माधवरावजी बागल पुरस्कार
२00२२००२ - जीवन गौरव पुरस्कार कॉ. व्ही. एन. पाटील स्मृतीस्मृति गौरव पुरस्कार
२00२२००२ - रिपब्लिकन मित्र पुरस्कार व मानचिन्ह
२00२२००२ - शाहीर फरांदे पुरस्कार
२00२२००२ - लक्ष्मीबाई मगर भूमिपुत्र पुरस्कार
२00३२००३ - भगवान नेमिनाथ पुरस्कार
२00३२००३ -दक्षिण भारत जैनसभेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (दक्षिण भारत जैनसभा)
२00३२००३ - समाज भूषण पुरस्कार
२00४२००४ - चिकोत्रा भूषण पुरस्कार
२00५२००५ - फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य पुरस्कार
२००६ - आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक पुरस्कार
२००७ - डी. लिट्. बहुमान
२००९ -भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार (भारत सरकार)
२०११ - महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे समाजजीवन गौरव (महाराष्ट्र फौंडेशन)
२०१२ - रयत माऊली पुरस्कार
|