"युनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३२८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
Mos
(नवीन मराठी माहिती टाकून अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठी असणारी माहिती वजा केली.)
(Mos)
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर
| शीर्षक =
| नाव = युनिक्स
| लोगो =
| स्क्रीनशॉट =
| संकेतस्थळ = [http://www.unix.org/ युनिक्स.ऑर्ग]
}}
'''युनिक्स''' (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.
 
== भाग ==
युनिक्स चे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.
 
=== कर्नल ===
* '''कर्नल'' ([[इंग्लिश भाषा]]:''kernal'') हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व '''शेल''' कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.
*'''शेल''' हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.
 
*'''युटीलीटीज''' या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.
=== शेल ===
*'''शेल'' ([[इंग्लिश भाषा]]:''shell'') हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.
 
=== युटीलीटीज ===
*'''युटीलीटीज'' ([[इंग्लिश भाषा]]:''utilities'') या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:युनिक्स]]
१२,७८३

संपादने