"युनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
युटीलीटीज |
नवीन मराठी माहिती टाकून अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठी असणारी माहिती वजा केली. |
||
ओळ २३:
| संकेतस्थळ = [http://www.unix.org/ युनिक्स.ऑर्ग]
}}
युनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.
युनिक्स चे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.
ओळ ३०:
*'''शेल''' हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.
*'''युटीलीटीज''' या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात.
[[वर्ग:युनिक्स]]
|