"युनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कर्नल बद्दल माहिती लिहिली.
शेल बद्दल माहिती वाढवली आहे.
ओळ २७:
युनिक्स चे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज.
 
* '''कर्नल''' हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व '''शेल''' कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.
*'''शेल''' हा भाग येणारी प्रत्येक सूचना '''कर्नल''' कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरूवात झाल्यानंतर स्क्रीनवर '''शेल''' चा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात.
 
आज युनिक्स प्रणाली are split into various branches, developed over time by AT&T as well as various commercial vendors and non-profit organizations.
"https://mr.wikipedia.org/wiki/युनिक्स" पासून हुडकले