"युनिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७६४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
कर्नल बद्दल माहिती लिहिली.
छो
(कर्नल बद्दल माहिती लिहिली.)
युनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात [[केन थॉमसन]], [[डेनिस रिची]] आणि [[डग्लस मॅक्लिरॉय]] इत्यादींचा समावेश होता. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते.
 
युनिक्स चे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज,.
 
* '''कर्नल''' हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व शेल कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो.
 
आज युनिक्स प्रणाली are split into various branches, developed over time by AT&T as well as various commercial vendors and non-profit organizations.
५३६

संपादने